सावनेर येथे २ ऑक्टोबरला भव्य दसरा मेळावा
सावनेर येथे २ ऑक्टोबरला भव्य दसरा मेळावा आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्या मनोगतावर सर्वांचे लक्ष सावनेर : ‘विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिन’ या भारतीय संस्कृतीतील पराक्रम व परिवर्तनाचे प्रतीक असलेल्या पर्वानिमित्त भारतीय जनता पार्टी ओबीसी आघाडी, महाराष्ट्र यांच्या वतीने आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्या नेतृत्वात गुरुवार, दिनांक २ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता नगरपरिषद…


Users Today : 3
Users Yesterday : 11