जिल्हा परिषद आरक्षणाची सोडत 13 ऑक्टोबरला
नगरपरिषदांच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी होणार जाहीर, दिवाळीनंतर निवडणुका होण्याची शक्यता मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर घेण्याच्या दृष्टीने प्रशासकीय पातळीवर वेगाने तयारी सुरू झाली आहे. जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता नगरपरिषदांच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण येत्या सोमवारी मंत्रालयात सोडत पद्धतीने काढले जाणार आहे. या सोडतीच्या वेळी मान्यताप्राप्त राष्ट्रीय आणि राज्य पक्षांच्या…