इंडियाच्या 25 विजयी जागांवर महिलांची नावे वगळली

इंडियाच्या 25 विजयी जागांवर महिलांची नावे वगळली

पाटण्यातील SIR वर लांबा म्हणाल्या- निवडणूक आयोगाने बिहारमध्ये एसआयआरच्या नावाखाली मोठी फसवणूक केली पटना : महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा अलका लांबा यांनी बिहार मतदार यादीतून नावे वगळल्याबद्दल सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्या म्हणाल्या की, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या इशाऱ्यावर निवडणूक आयोगाने बिहारमध्ये एसआयआरच्या नावाखाली मोठी फसवणूक केली आहे.        …

सरन्यायाधीशांवरील हल्ला देशासाठी धोक्याची घंटा : शरद पवार
|

सरन्यायाधीशांवरील हल्ला देशासाठी धोक्याची घंटा : शरद पवार

लोकशाही, संविधान अन् देशाचा घोर अवमान असल्याचा संताप मुंबई : सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ला देशासाठी धोक्याची घंटा असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. सरन्यायाधीशांवर अशा प्रकारे हल्ल्याचा प्रयत्न होणे हा केवळ न्यायवस्थेचाच नव्हे तर लोकशाही, संविधान व संपूर्ण देशाचा घोर अवमान आहे, असे ते म्हणालेत. राज्यातील इतरही…

माजी IAS अधिकाऱ्याची पोलिसांशी हुज्जत

माजी IAS अधिकाऱ्याची पोलिसांशी हुज्जत

निवृत्तीनंतर एवढा माज असेल तर सेवेत असताना यांनी काय केले असेल? अशा अधिकाऱ्यांवर कोण कारवाई करणार? : सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार का टा वृत्तसेवा I मुंबई : चुकीच्या ठिकाणी गाडी लावून पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या एका माजी सनदी अधिकाऱ्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर होत आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणावरून सरकारवर निशाणा साधत अशा अधिकाऱ्यांवर कोण कारवाई…

RAPE : दिल्लीत वैद्यकीय विद्यार्थिनीवर महिनाभर बलात्कार
| |

RAPE : दिल्लीत वैद्यकीय विद्यार्थिनीवर महिनाभर बलात्कार

आरोपीने व्हिडिओ बनवला आणि ब्लॅकमेल केले दोन मित्रांनीही लैंगिक अत्याचार केले नवी दिल्ली : दिल्लीत एका १८ वर्षीय एमबीबीएस विद्यार्थिनीवर महिनाभर बलात्कार झाला. पीडितेने शुक्रवारी (३ ऑक्टोबर) एफआयआर दाखल केला, ज्याची माहिती आज आता जाहीर करण्यात आली आहे.                          पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका २०…

भयंकर मोठी बातमी : सर्वोच्च न्यायालयात CJI गवई यांच्यावर वकिलाचा हल्ला
| |

भयंकर मोठी बातमी : सर्वोच्च न्यायालयात CJI गवई यांच्यावर वकिलाचा हल्ला

भयंकर मोठी बातमी : सर्वोच्च न्यायालयात CJI गवई यांच्यावर वकिलाने बूट फेकण्याचा प्रयत्न केला “सनातनचा अपमान सहन करणार नाही” : बरळला नवी दिल्ली : आज सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश (CJI) बीआर गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न एका वकिलाने केला, जेव्हा सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ एका प्रकरणाची सुनावणी करत होते.              …

महसुली तंटे आता गावामध्येच सुटणार : ग्रामसमित्यांचे गठण

महसुली तंटे आता गावामध्येच सुटणार : ग्रामसमित्यांचे गठण

ग्रामविकासाला दिशा : जिल्ह्यात ८४१ ग्रामपंचायतींमध्ये अंमलबजावणी सुरू का टा वृत्तसेवा I अमरावती / प्रतिनिधी : गावोगावी होणारे महसुली तंटे थेट ग्राम पातळीवरच सोडवून जिल्ह्यातील ग्रामीण भागात सौहार्दाचे वातावरण निर्माण व्हावे, यासाठी राज्य सरकारतर्फे महसूल तंटामुक्त गाव अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत गावकऱ्यांच्या सहभागातून गावातील सर्व प्रकारचे महसुली तंटे सोडविण्याकरिता ८४१ ग्रामपंचायतींमध्ये अहिल्यादेवी होळकर तंटामुक्त…

मोठी बातमी : राज्यातील नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची घोषणा

मोठी बातमी : राज्यातील नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची घोषणा

राज्यातील नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची घोषणा 17 न. प. अनुसूचित जाती, 34 न. प. OBC, तर  68 नगरपरिषदा खुल्या प्रवर्गात; एकूण 119 न. प. महिलांसाठी राखीव का टा वृत्तसेवा I  मुंबई : राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची घोषणा आज करण्यात आली. एकूण 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींसाठी ही सोडत मंत्रालयात काढण्यात आली. या…

वांगचुक यांच्या अटकेच्या याचिकेवर आज 6 ऑक्टोबर रोजी सुनावणी

वांगचुक यांच्या अटकेच्या याचिकेवर आज 6 ऑक्टोबर रोजी सुनावणी

पत्नीने दाखल केली हेबियस कॉर्पस याचिका; सध्या जोधपूर तुरुंगात आहेत नवी दिल्ली : सोनम वांगचुक यांच्या सुटकेसाठी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय आज ६ ऑक्टोबर रोजी सुनावणी करणार आहे. न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि एनव्ही अंजारिया यांचे खंडपीठ या प्रकरणाची सुनावणी करणार आहे.                        सोनम वांगचुक…

जयपूरच्या SMS रुग्णालयात आग, 8 रुग्णांचा मृत्यू
| |

जयपूरच्या SMS रुग्णालयात आग, 8 रुग्णांचा मृत्यू

रात्री उशिरा ट्रॉमा सेंटरच्या ICUमध्ये दुर्घटना, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय 4 तासांपूर्वी :>  जयपूर : जयपूरमधील सवाई मानसिंग (एसएमएस) रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरच्या आयसीयूमध्ये रविवारी रात्री उशिरा आग लागली. या घटनेत 3 महिलांसह 8 रुग्णांचा मृत्यू झाला.                          ट्रॉमा सेंटरमधील न्यूरो आयसीयू वॉर्डच्या स्टोअररूममध्ये…

कोल्ड्रिफ कफ सिरपमुळे एमपीत बालकांचे मृत्यू : राज्य शासनाचा सावधगिरीचा इशारा
|

कोल्ड्रिफ कफ सिरपमुळे एमपीत बालकांचे मृत्यू : राज्य शासनाचा सावधगिरीचा इशारा

कोल्ड्रिफ कफ सिरपमुळे एमपीत बालकांचे मृत्यू, राज्य सरकार अलर्ट मोडवर अन्न व औषध प्रशासन विभागाकडून टोल फ्री क्रमांक जारी टोल फ्री क्रमांक 1800 222 365 मुंबई : मध्य प्रदेश आणि राजस्थान राज्यांमध्ये कफ सिरपच्या सेवनामुळे बालकांचा मृत्यू झाल्याच्या धक्कादायक घटनांनी देशभरात खळबळ उडाली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य अन्न व औषध प्रशासन विभागाने (FDA)…