एक दिवस न्यायालयीन कामकाज बंद ठेवून सर्वोच्च न्यायालयातील प्रकाराचा तीव्र निषेध
तालुका वकील संघ कळमेश्वरचा अनोखा निषेधएक दिवस न्यायालयीन कामकाज बंद ठेवून, अत्यंत निंदनीय प्रकाराचा तीव्र निषेध कळमेश्वर (का.टा. वृत्तसेवा) : सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मा. बी. आर. गवई यांच्यावर एका माथेफिरू वकिलाने न्यायालयीन परिसरात बूट फेकून मारल्याच्या अत्यंत निंदनीय प्रकाराचा तीव्र निषेध करत तालुका वकील संघ, कळमेश्वर यांनी एक दिवसाचे न्यायालयीन कामकाज बंद ठेवले. …