भंडाऱ्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
मुख्यमंत्री रोजगार योजनेतील सबसिडीसाठी १५,००० ची लाच राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचा कनिष्ठ सहाय्यक रंगेहाथ पकडला भंडारा, १६ ऑक्टोबर २०२५ : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, भंडारा पथकाने गुरुवारी वर्षातील आठवी यशस्वी कारवाई करत कनिष्ठ सहाय्यकाला १५,००० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली. महाराष्ट्र राज्य…