जुन्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करू नका : नितीन गडकरींचा भाजप नेत्यांना इशारा
जुन्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील : नितीन गडकरी नागपूर : “घरची मुर्गी दाल बराबर, आणि बाहेरचं सावजी चिकन मसाला!” — आपल्या खास विनोदी पण टोचून बोलणाऱ्या शैलीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपच्या काही नेत्यांना थेट सुनावलं. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथे झालेल्या विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात त्यांनी पक्षातील ‘इनकमिंग’ राजकारणावर भाष्य करत, जुन्या…