‘आता प्रत्येकाने आपल्या मायबापासाठी उभं राहायलाच हवं!’ : मनोज जरांगे पाटील
“शेतकऱ्यांच्या हाकेला धावले जरांगे!” नागपूरकडे तातडीने रवाना नागपूर प्रतिनिधी : अतिवृष्टीने हतबल शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील पुन्हा रणांगणात उतरले आहेत. प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली नागपूरमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला समर्थन देण्यासाठी ते तातडीने नागपूरकडे रवाना झाले. …