|

समस्त गवळी विकास संस्थेचे राज्यव्यापी धरणा आंदोलन उत्स्फूर्तशासनाचे लक्ष वेधणारे निवेदन हिवाळी अधिवेशनात सादर नागपूर | 08 डिसेंबर 2025 : समस्त गवळी विकास संस्था महाराष्ट्र प्रदेशतर्फे गवळी समाजाच्या हक्कासाठी आणि प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्यव्यापी एकदिवसीय धरणा आंदोलन भव्यदिव्य उत्साहात पार पडले. समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आणि पशुपालन क्षेत्रातील समस्यांवर…

कारंजा पाणीपुरवठा योजनेचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी

कारंजा पाणीपुरवठा योजनेचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी

कारंजा पाणीपुरवठा योजनेचे काम तातडीने पूर्ण करा —नागरी समस्या संघर्ष समितीची नगरपंचायतीकडे मागणी कारंजा (घाडगे) – कारंजा शहरातील नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम निर्धारित कालावधीत पूर्ण न झाल्याने स्थानिक नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. योजनेच्या कामासाठी नगरपंचायतीने २२ नोव्हेंबर २०२३ रोजी कंत्राटदारास कार्यारंभ आदेश दिला होता. आदेशानंतर १८ महिन्यांत काम पूर्ण करणे बंधनकारक असूनही आज…

रेखडे विद्यालय, पिपळा (किनखेडे) येथे स्नेहसंमेलन व माजी विद्यार्थी स्नेहमिलन सोहळा उत्साहात पार पिपळा (किनखेडे) – रेखडे विद्यालय, पिपळा (किनखेडे) येथे आयोजित शालेय स्नेहसंमेलन व माजी विद्यार्थी स्नेहमिलन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय अरविंदजी धवड, सचिव – मोहपा एज्युकेशन सोसायटी यांनी भूषविले. कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलन करून माननीय श्री कैलासजी…

सनशाईन स्कूल, कारंजा येथे संताजी जगनाडे महाराज जयंती उत्साहात साजरी

सनशाईन स्कूल, कारंजा येथे संताजी जगनाडे महाराज जयंती उत्साहात साजरी

सनशाईन स्कूल, कारंजा येथे संताजी जगनाडे महाराज जयंती उत्साहात साजरी कारंजा – वारकरी संप्रदायाचे समाजप्रबोधक आणि तुकोबारायांचे परमहंस भक्त संताजी जगनाडे महाराज यांची जयंती सनशाईन स्कूल, कारंजा येथे मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमास संस्थाध्यक्ष प्रेम महिले व पर्यवेक्षक पवन ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात संताजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण…

श्वेतल लोणारे यांना विदर्भस्तरीय आदर्श समाजसेवक पुरस्कार
|

श्वेतल लोणारे यांना विदर्भस्तरीय आदर्श समाजसेवक पुरस्कार

श्वेतल लोणारे यांना विदर्भस्तरीय आदर्श समाजसेवक पुरस्कार कळमेश्वर : महावितरणच्या मानव संसाधन विभागात कार्यरत आणि मोहपा येथील रहिवासी श्वेतल लिलाधर लोणारे यांना महात्मा फुले शिक्षण संस्था, रेशीमबाग, नागपूर यांच्या तर्फे ‘विदर्भस्तरीय आदर्श समाजसेवक पुरस्कार २०२५’ घोषित करण्यात आला. महात्मा फुले स्मृती दिनानिमित्त आयोजित गुणगौरव समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. समाजकार्याची उल्लेखनीय कामगिरी श्वेतल लोणारे…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे समतेचे पाईक — प्राचार्य डॉ. अलका थोडगे
|

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे समतेचे पाईक — प्राचार्य डॉ. अलका थोडगे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे समतेचे पाईक — प्राचार्य डॉ. अलका थोडगे मोहपा : बॅरिस्टर शेषराव वानखेडे महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त गुरुवारी (६ डिसेंबर) विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अलका थोडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून डॉ. संजय ठवळे, प्रा. सिद्धार्थ चाणकपुरे आणि डॉ. लीलाधर खरपूरीये उपस्थित…

लाडकी बहीण योजनेवरून विधानसभा तापली
|

लाडकी बहीण योजनेवरून विधानसभा तापली

विरोधकांचा सरकारला घेराव – सत्ताधाऱ्यांचा जोरदार प्रतिवाद नागपूर : राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना बुधवारी पुन्हा एकदा हिवाळी अधिवेशनात चर्चेच्या केंद्रस्थानी राहिली. योजनेतील कथित अनियमितता, केवायसी प्रक्रियेमधील अडचणी आणि बोगस लाभार्थी यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तीव्र वादावादी झाली. यावेळी मंत्री आदिती तटकरे आणि काँग्रेस नेते नाना पटोले यांच्यात जोरदार खडाजंगी झाली, तर…