महिलांनो जागृत व्हा : ‘महिला सुरक्षा व सक्षमीकरण’ विषयावर महाविद्यालयात मार्गदर्शन
महिलांनो जागृत व्हा : ‘महिला सुरक्षा व सक्षमीकरण’ विषयावर महाविद्यालयात मार्गदर्शन का टा वृत्तसेवा I संजय गणोरकर मोहपा – बॅरि. शेषराव वानखेडे महाविद्यालय, मोहपा येथे दिनांक 11 डिसेंबर 2025 रोजी ‘महिला सुरक्षा आणि सक्षमीकरण’ या विषयावर विशेष मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून मोहपा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत खोब्रागडे उपस्थित…