मोहपा येथे सरदार वल्लभाई पटेल यांची पुण्यतिथी सम्पन्न
भारतीय अखंडतेचे शिल्पकार सरदार वल्लभाई पटेल – प्रा. डॉ. संजय ठवळे मोहपा | प्रतिनिधी मोहपा येथील बॅरि. शेषराव वानखेडे महाविद्यालयात भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. संजय ठवळे यांनी सरदार पटेल यांच्या राष्ट्रनिर्मितीतील ऐतिहासिक योगदानावर प्रकाश टाकला. प्रमुख वक्ते म्हणून बोलताना…