सावनेरमध्ये काँग्रेसला धक्का; भाजपचा दणदणीत विजय
|

सावनेरमध्ये काँग्रेसला धक्का; भाजपचा दणदणीत विजय

सावनेरमध्ये काँग्रेसला धक्का; भाजपचा दणदणीत विजय आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास सावनेर  : नगर परिषद निवडणूक २०२५ चा निकाल जाहीर झाला असून नागपूर जिल्ह्यातील सावनेर–कळमेश्वर विधानसभा क्षेत्रात भारतीय जनता पार्टीने दणदणीत विजय मिळवला आहे. विकासकामांच्या जोरावर आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांच्या नेतृत्वाला मतदारांनी मोठा कौल दिला असून सावनेर, कळमेश्वर आणि खापा या…

महाराष्ट्रातील 288 नगरपालिकांचे निकाल जाहीर
| |

महाराष्ट्रातील 288 नगरपालिकांचे निकाल जाहीर

महाराष्ट्रातील 288 नगरपालिकांचे निकाल जाहीर महायुतीचा मोठा विजय, भाजप सर्वात मोठा पक्ष, मविआचा दारुण पराभव मुंबई / नागपूर : महाराष्ट्रातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी मंगळवारी पार पडली असून, या निवडणुकांमध्ये सत्ताधारी महायुतीने महाविकास आघाडीचा (मविआ) पार धुव्वा उडवला आहे. अनेक ठिकाणी महायुतीतील तीनही घटक पक्षांमध्येच थेट लढत झाली असतानाही महायुतीने एकूणच या…

मतचोरीच्या आरोपांवरून रोहित पवारांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
|

मतचोरीच्या आरोपांवरून रोहित पवारांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

मतचोरीच्या आरोपांवरून रोहित पवारांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल “थेट बोली लावून भाजप उमेदवारांना विजयी करा” असा खोचक टोला मुंबई रू राज्यातील 23 नगरपालिका आणि 76 नगरपंचायतींच्या 154 जागांसाठी काल मतदानाची प्रक्रिया पार पडली. अशात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी महायुतीकडून पैशांचा वापर, मतदारांची पळवापळवी आणि लोकशाही मूल्यांची पायमल्ली होत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद…

राज्यातील 246 नगरपरिषदांचे निकाल आज जाहीर होणार

राज्यातील 246 नगरपरिषदांचे निकाल आज जाहीर होणार

राज्यातील 246 नगरपरिषदांचे निकाल आज जाहीर होणार सकाळी 10 पासून मतमोजणी; 66 हजारांहून अधिक कर्मचारी तैनात मुंबई : राज्यातील 246 नगरपरिषदांमध्ये आणि 42 नगरपंचायतींमध्ये सदस्यपद तसेच थेट अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकांची मतमोजणी आज होणार आहे. सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार असून दुपारी 3 वाजेपर्यंत बहुतांश निकाल हाती येण्याची शक्यता आहे. या निवडणूक प्रक्रियेसाठी राज्य निवडणूक…