१२ कोटींच्या शालार्थ घोटाळ्यात नागपूर झेडपीचा माजी शिक्षणाधिकारी अटकेत
शिक्षण खात्याला काळीमा : १२ कोटींच्या शालार्थ घोटाळ्यात नागपूर झेडपीचे माजी शिक्षणाधिकारी अटकेत बनावट शिक्षक, खोटे आयडी, सरकारी तिजोरीवर डल्ला; २५ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी नागपूर : राज्यातील शिक्षण व्यवस्थेला हादरवून सोडणाऱ्या शालार्थ वेतन प्रणाली घोटाळ्यात मोठा धक्का देणारी कारवाई करत विशेष तपास पथकाने (SIT) नागपूर जिल्हा परिषदेचे माजी शिक्षणाधिकारी रविंद्र शंकरराव काटोलकर यांना अटक केली…