“कोणी कितीही मुलं जन्माला घालावीत, यावर कुणीही अडथळा आणत नाही,” : असदुद्दीन ओवेसी
लोकसंख्यावाढीच्या मुद्द्यावर ओवेसींची अप्रत्यक्ष टीका नवनीत राणांचा प्रत्युत्तरादाखल आरोप अमरावती : एआयएमआयएमचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अप्रत्यक्षपणे माजी खासदार नवनीत राणा यांच्या वक्तव्यावर टीका केली. रविवारी (४ जानेवारी) शहरात झालेल्या सभेत बोलताना ओवेसी म्हणाले की, “कोणी कितीही मुलं जन्माला घालावीत, यावर कुणीही अडथळा आणत नाही,” असे विधान त्यांनी कोणाचेही…