e-KYC अपूर्ण राहिल्यास काळजी नको; लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींची प्रत्यक्ष पडताळणी होणार – अदिती तटकरे
लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींची प्रत्यक्ष पडताळणी होणार मुंबई | राज्य सरकारकडून वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या कुटुंबांतील महिलांना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अंतर्गत दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे. या योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावी आणि पारदर्शक करण्यासाठी निकष कडक करण्यात येत असून, ई-केवायसी प्रक्रियेबाबत महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे…