जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड गुलमर्गमध्ये 2 दिवसांपासून सतत बर्फवृष्टी
हिमाचलमध्ये जोरदार बर्फवृष्टी; 680 हून अधिक रस्ते बंद पर्यटक अडकले; उत्तर भारतात थंडीचा कहर श्रीनगरमध्ये तापमान उणे 1.4°, यूपीच्या 10 जिल्ह्यांत पाऊस शिमला/श्रीनगर/किश्तवाड/देहरादून/नवी दिल्ली :देशातील डोंगराळ भागांमध्ये झालेल्या जोरदार बर्फवृष्टी व पावसामुळे उत्तर भारतात थंडीचा जोर अचानक वाढला आहे. हिमाचल प्रदेशात मुसळधार बर्फवृष्टीमुळे दोन राष्ट्रीय महामार्गांसह 680 हून अधिक रस्ते बंद झाले असून, अनेक ठिकाणी…