सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री
अजितदादांच्या निधनानंतर चौथ्याच दिवशी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री 12 मिनिटांचा शपथविधी; शरद पवार यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय मुंबई: राज्याच्या राजकारणात भावनांचा कळस गाठणारा क्षण शनिवारी पाहायला मिळाला. अजित पवार यांच्या अकस्मात निधनानंतर अवघ्या चौथ्या दिवशी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. अवघ्या 12 मिनिटांत पार पडलेला हा शपथविधी केवळ राजकीय…