वरूड–राजुरा बाजार मार्गावर एसटी बस–ऑटोचा भीषण अपघात : पाच जणांचा मृत्यू
अमरावतीत एसटी बस–ऑटोचा भीषण अपघात; शाळकरी मुलीसह पाच जणांचा मृत्यू, तिघे गंभीर अमरावती : अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुका येथे आज सकाळी भीषण अपघात घडला. वरूड–राजुरा बाजार मार्गावरील रेल्वे क्रॉसिंगजवळ भरधाव इलेक्ट्रिक एसटी बसने प्रवासी ऑटोला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात १३ वर्षीय शाळकरी मुलीसह एकूण पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर…