एसबीएल एनर्जी लिमिटेडमध्ये भीषण स्फोट : 16 महिला कामगारांसह 19 जणांचा होरपळून मृत्यू
🔥 राऊळगाव येथे बारूद कारखान्यात रक्तरंजीत होळी एसबीएल एनर्जी लिमिटेडमध्ये भीषण स्फोट 16 महिला कामगारांसह 19 जणांचा होरपळून मृत्यू, 16 गंभीर भाजले सुरक्षा साधनांचा अभाव, आपत्कालीन व्यवस्थेचा शून्य कारभार – मालकाच्या निष्काळजीपणाचा बळी का टा वृत्तसेवा I राऊळगाव (जि. नागपूर) :होळीच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव लगत येनवरा येथे घडलेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण परिसर हादरून गेला….