अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाईची अंनिसची मागणी
चंद्रग्रहण ही केवळ खगोलीय घटना; अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाईची अंनिसची मागणी सातारा: देशभरात धुलिवंदन साजरे होत असतानाच वर्षातील पहिल्या चंद्रग्रहणाची नोंद झाली. या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी मंदिरांचे दरवाजे बंद ठेवण्यात आले असून पारंपरिक श्रद्धांनुसार काही शुभकार्यांना मनाई करण्यात आली आहे. मात्र, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस)ने स्पष्ट केले आहे की चंद्रग्रहण ही केवळ खगोलीय घटना असून…