“छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान – टप्पा १”
राज्यभर “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान – टप्पा १” राबविण्याचा शासन निर्णय काटा वृत्तसेवा I प्रतीनिधी मुंबई : राज्यातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांच्या महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे त्वरित निराकरण करण्यासाठी राज्य शासनाने “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान – टप्पा १” राज्यभर राबविण्याचा निर्णय घेतला आहे. महसूल व वन…