कलमेश्वरमध्ये उत्साहात ‘ईद’ साजरी
कलमेश्वरमध्ये उत्साहात ‘ईद’ साजरी मस्जिद व ईदगाहमध्ये नमाज; नागरिकांनी गळाभेट घेऊन दिल्या शुभेच्छा कलमेश्वर : कलमेश्वर-ब्राम्हणी परिसरात शनिवारी मुस्लिम बांधवांनी ईद-उल-फित्र (रमजान ईद) मोठ्या उत्साहात व धार्मिक श्रद्धेने साजरी केली. शहरातील विविध मस्जिदी तसेच ईदगाह येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहून नमाज अदा करण्यात आली. यानंतर नागरिकांनी एकमेकांना गळाभेट देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. …