सावनेरमध्ये रामनवमीच्या पावन पर्वावर ४,९११ नागरिकांची महाआरती
सावनेरमध्ये ४,९११ नागरिकांची महाआरती गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद का टा वृत्तसेवा I भूषण सवाईकर सावनेर : रामनवमीच्या पावन पर्वानिमित्त सावनेर येथे आयोजित भव्य महाआरती सोहळ्याने जागतिक स्तरावर मानाचे स्थान मिळवले आहे. नगर परिषद मैदानावर आयोजित या कार्यक्रमात एकाच वेळी ४,९११ नागरिकांनी महाआरती करत नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. या उपक्रमाची अधिकृत नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात…