लग्नावरून परतणाऱ्या वऱ्हाडावर काळाचा घाला; ५ ठार, ६ गंभीर
गडचिरोलीत भीषण अपघात! ५ ठार, ६ गंभीर लग्नावरून परतणाऱ्या वऱ्हाडावर काळाचा घाला गडचिरोली | प्रतिनिधी – आनंदाच्या वातावरणात सुरू असलेला लग्नसोहळा काही क्षणातच शोकांतिकेत बदलला. चामोर्शी तालुक्यातील रामपूर येथून परतणाऱ्या वऱ्हाडाच्या स्कॉर्पिओ गाडीला खाजगी बसने दिलेल्या भीषण धडकेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. …