पालघर : भोंदूगिरीविरोधात कठोर कारवाईची मागणी; अंनिसचे पोलिस व प्रशासनाला निवेदन
पालघर : भोंदूगिरीविरोधात कठोर कारवाईची मागणी अंनिसचे पोलिस व प्रशासनाला निवेदन — संजय भोईर, जिल्हा कार्याध्यक्ष, पालघर जिल्हा अंनिस पालघर : भोंदूगिरी आणि अंधश्रद्धेविरोधात प्रभावी कारवाई करण्याची मागणी करत अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) पालघर जिल्हा शाखेच्या वतीने ३० मार्च २०२६ रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले. हे निवेदन पोलीस उपअधीक्षक (गृह) रवींद्र…