नाशिक : अशोक खरात प्रकरणात नवा ट्विस्ट; पत्नी कल्पना खरात फरार
अशोक खरात प्रकरणात नवा ट्विस्ट; पत्नी कल्पना खरात फरार, SITचा तपास वेगात नाशिक : नाशिकमध्ये गाजत असलेल्या अशोक खरात प्रकरणात नव्या घडामोडींना वेग आला आहे. खरात यांची पत्नी कल्पना खरात सध्या फरार असून तिचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) सक्रिय झाले आहे. दोन दिवसांनंतरही ती सापडली नसल्याने तिच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे….