देशाला ‘समानतेचा अधिकार’ देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर
देशाला ‘समानतेचा अधिकार’ देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर — अर्जुन दादारावजी गायकवाड डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नाव म्हणजेच एक क्रांती आहे. त्यांनी प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या हक्कांसाठी आणि संरक्षणासाठी लढण्याची प्रेरणा दिली. माणसाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आणि स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव त्यांनी समाजाला करून दिली. परिस्थिती…