कृषी केंद्रांचा खत काळाबाजार तपास यंत्रणांच्या रडारवर
कलमेश्वर तालुक्यातील सात कृषी केंद्रांचा खत काळाबाजार उघड कारवाईची मागणी, उपोषणाचा इशारा कलमेश्वर | प्रतिनिधी : कलमेश्वर तालुक्यात खत विक्रीतील कथित काळाबाजार प्रकरण उघडकीस आले असून सात कृषी केंद्रांच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सामाजिक कार्यकर्त्याने प्रशासनाकडे पुराव्यांसह तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणाने वेग घेतला आहे. संबंधित कृषी अधीक्षकांनी कर्तव्यात कसूर करून एका विशिष्ट…