वरूड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले संयुक्त जयंती उत्साहात साजरी
वरूड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले संयुक्त जयंती उत्साहात साजरी वरूड (अमरावती) | प्रतिनिधी :रेल्वे कर्मचारी जयंती समिती, वरूड ऑरेंज सिटी, वरूड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ‘सामाजिक समता सप्ताह’ अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. जयंती उत्सव समिती व रमाई महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने २० एप्रिल २०२६ रोजी हा कार्यक्रम…