कळमेश्वर तहसील कार्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा
कळमेश्वर तहसील कार्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा कळमेश्वर, दि. 1 मे : कळमेश्वर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र राज्याच्या 67 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित या समारंभात देशभक्तीपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. यावेळी आमदार कृपाल तुमने यांच्या हस्ते तिरंगा ध्वजारोहण करण्यात आले. उपस्थितांनी राष्ट्रगीत सादर करून राष्ट्रध्वजाला सलामी देत महाराष्ट्र…