बंगाल विधानसभा विसर्जित; तामिळनाडूत सत्ता स्थापनेसाठी विजय यांची धावपळ
बंगाल विधानसभा विसर्जित; तामिळनाडूत सत्ता स्थापनेसाठी विजय यांची धावपळ राज्यपालांची अट – ११८ आमदारांचा पाठिंबा दाखवल्यानंतरच मुख्यमंत्रीपदाची शपथ चेन्नई/कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसांत राज्यपाल R. N. Ravi यांनी विधानसभा विसर्जित करण्याचा निर्णय घेतला आहे. ४ मे रोजी जाहीर झालेल्या निकालांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग…