तामिळनाडू : थलपती विजय शनिवारी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ
तामिळनाडूमध्ये सत्तास्थापनेचा पेच संपला! थलपती विजय शनिवारी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या पाठिंब्याने टीव्हीकेला बहुमत; डीएमके विरोधी बाकावर विजय यांच्या नेतृत्वाखालील टीव्हीके (तमिळगा वेत्री कळघम) पक्ष अखेर तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापन करणार असून, विजय हे शनिवारी सकाळी 11 वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत….