तामिळनाडू : अभिनेता विजय थलपती बनले राज्याचे नवे मुख्यमंत्री
विजय युगाची तामिळनाडूत दमदार सुरुवात अभिनेता विजय थलपती बनले राज्याचे नवे मुख्यमंत्री पहिल्याच निर्णयात 200 युनिट मोफत वीज चेन्नई : C. Joseph Vijay यांच्या नेतृत्वाखाली तामिळनाडूमध्ये ऐतिहासिक सत्तांतर घडले असून, ‘तमिळगा वेट्री कझगम’ (TVK) पक्षाने अवघ्या दोन वर्षांत सत्ता मिळवत मोठा राजकीय चमत्कार घडवला आहे. विजय यांनी शनिवारी चेन्नई येथे तामिळनाडूच्या नव्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली….