उत्तर प्रदेशात चक्रीवादळ आणि मुसळधार पावसाचा कहर
देशासाठी काळा दिवस! उत्तर प्रदेशात चक्रीवादळ आणि मुसळधार पावसाचा कहर; 89 जणांचा मृत्यू, 53 गंभीर जखमी, 114 जनावरे दगावली लखनऊ | प्रतिनिधीउत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये बुधवारी (13 मे 2026) रात्री आलेल्या भीषण चक्रीवादळ आणि मुसळधार पावसामुळे मोठी जीवित व वित्तहानी झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत 89 जणांचा मृत्यू झाला असून 53 जण गंभीर जखमी…
Users Today : 27
Users Yesterday : 44
Views Today : 31
Who's Online : 0