तलाठ्याला २५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक
तलाठ्याला २५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचा भाचा एसीबीच्या जाळ्यात पुणे : महसूल विभागातील भ्रष्टाचाराविरोधात पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मोठी कारवाई करत मुळशी तालुक्यातील माण गावचे तलाठी संतोष प्रल्हाद राणे याला २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. विशेष म्हणजे अटक करण्यात आलेला तलाठी हा पुण्याचे माजी आमदार…