Chandrapur : माहेरी आलेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू
माहेरी आलेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू धारदार शस्त्राने हत्या झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज धोपटाळा कामगार वसाहतीतील घटना; अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल चंद्रपूर, प्रतिनिधी : चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील वेकोलि धोपटाळा कामगार वसाहतीमध्ये एका 36 वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह घरात आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासात धारदार शस्त्राने हल्ला करून हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त…