Nagpur MLC : डॉ. राजीव पोतदार यांना भाजप-महायुतीची उमेदवारी जाहीर
नागपूर विधान परिषद निवडणूक : डॉ. राजीव पोतदार यांना भाजप-महायुतीची उमेदवारी जाहीर का टा वृत्तसेवा | नागपूर : नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी भाजप-महायुतीने ज्येष्ठ समाजसेवक व पक्षनिष्ठ कार्यकर्ते डॉ. राजीव पोतदार यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारीची घोषणा होताच भाजप तसेच महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून जिल्हाभरातून डॉ….