बियाणे खरेदी : सावध राहा, पक्की पावती घ्या आणि फसवणूक टाळा!
बियाणे खरेदीत सावध राहा! पक्की पावती घ्या आणि फसवणूक टाळा! का टा वृत्तसेवा I प्रतिनिधी नागपूर : खरीप हंगाम तोंडावर आला असून तालुक्यातील शेतकरी बी-बियाणे, रासायनिक खते आणि कीटकनाशके खरेदीसाठी बाजारपेठेकडे वळू लागले आहेत. मात्र बनावट बियाणे, खते व कीटकनाशकांच्या वाढत्या प्रकारांमुळे शेतकऱ्यांनी कृषी निविष्ठा खरेदी करताना विशेष दक्षता बाळगावी, असे आवाहन कळमेश्वर तालुका कृषी…