NAGPUR : महिला पोलिस उपनिरीक्षक एसीबीच्या ताब्यात
छेडछाड प्रकरणात कारवाई टाळण्यासाठी लाचेची मागणी महिला पोलिस उपनिरीक्षक एसीबीच्या ताब्यात नागपूर, प्रतिनिधी : वाठोडा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलिस उपनिरीक्षकाला लाच मागितल्याप्रकरणी नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ताब्यात घेतले आहे. प्रणाली बेनके असे संबंधित अधिकाऱ्याचे नाव असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका तक्रारदाराने आर्थिक व्यवहारासंदर्भात वाठोडा पोलिस ठाण्यात…