टीएमसीला मोठा धक्का? 20 खासदार NDAच्या संपर्कात असल्याचा दावा
टीएमसीला मोठा धक्का? 20 खासदार NDAच्या संपर्कात असल्याचा दावा राज्यसभेतील एका खासदाराचा राजीनामा कोलकाता : पश्चिम बंगालच्या राजकारणात तृणमूल काँग्रेसला (टीएमसी) मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पक्षाच्या 28 लोकसभा खासदारांपैकी तब्बल 20 खासदारांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचा दावा टीएमसीच्या माजी नेत्या तथा खासदार काकोली घोष यांनी सोमवारी केला….