कळमेश्वरात पाणीटंचाईचा कहर; मुख्याधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेविरोधात संताप
कळमेश्वरात पाणीटंचाईचा कहर; मुख्याधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेविरोधात संताप शिंदेसेनेच्या महिला तालुका प्रमुख गायत्री अढावु फूलारे पाण्यासाठी आक्रमक आठ दिवसांपासून अनेक भागांत नळ कोरडे; नागरिकांची मुख्याधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी का टा वृत्तसेवा I संजय श्रीखंडे कळमेश्वर : कळमेश्वर-ब्राह्मणी शहरात गेल्या आठ दिवसांपासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून हजारो नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरशः वणवण भटकावे लागत आहे. अनेक भागांमध्ये नळांना…