कारंजा: यूपीएससी उत्तीर्ण प्रज्वल नासरेसह दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
का टा वृत्तसेवा I परमानंद मुदगल क्षत्रिय माळी समाज कारंजा तर्फे गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा शेतकरी-कष्टकऱ्यांची मुलेही जिल्हाधिकारी होऊ शकतात : डॉ. प्रा. नरेशचंद्र काठोळे कारंजा घाडगे | ३० जून : शेतकरी व कष्टकरी कुटुंबातील मुले-मुलीही जिद्द, परिश्रम आणि योग्य मार्गदर्शनाच्या बळावर जिल्हाधिकारी होऊ…