करवाढ कमी करण्यासाठी मोहपा शहरात नागरिकांचे जोरदार आंदोलन
करवाढीविरोधात मोहपा पेटले! मालमत्ता कर, पाणीकरासह स्थानिक करांतील वाढीव दर रद्द करण्यासाठी नागरिकांचा नगरपरिषद कार्यालयावर मोर्चा का टा वृत्तसेवा I भूषण सवाईकर मोहपा | प्रतिनिधी : मोहपा शहरातील मालमत्ता कर, पाणीकर तसेच इतर स्थानिक करांमध्ये करण्यात आलेल्या वाढीच्या निषेधार्थ आज नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनाविरोधात जोरदार आंदोलन छेडले. गांधी चौकातून निघालेल्या मोर्चाने नगरपरिषद कार्यालयावर धडक देत वाढीव…