‘कलम 155’ चा गैरवापर : उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांसह 15 अधिकारी निलंबित
महसूल खात्यात ‘कलम 155’ चा गैरवापर उघड उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांसह 15 अधिकारी निलंबित शुद्धलेखन दुरुस्तीसाठी असलेल्या तरतुदीचा वापर करून जमिनींच्या मालकीत फेरफार 424 संशयास्पद प्रकरणांची चौकशी, राज्यभर 5 वर्षांच्या आदेशांची पडताळणी पुणे | प्रतिनिधी : महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील ‘कलम 155’ चा गैरवापर करून जमिनींच्या नोंदींमध्ये बेकायदेशीर फेरफार केल्याप्रकरणी पुणे विभागातील उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांसह 15 अधिकारी व…