‘लाडकी बहीण’ योजनेतून तब्बल ९२ लाख महिला बाहेर
तुमचंही नाव तर कटलं नाही ना? ‘लाडकी बहीण’ योजनेतून तब्बल ९२ लाख महिला बाहेर ई-केवायसी न केल्याचा सर्वाधिक फटका मुंबई : राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर छाननी सुरू असून, आतापर्यंत तब्बल ९२ लाख महिलांची नावे योजनेतून वगळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सुरुवातीला या योजनेचा लाभ सुमारे २.४ कोटी महिलांना…