सोनम वांगचुक प्रकरण तापले! पत्नीची दिल्ली HC मध्ये धाव; 20 जुलैला ‘दुसरा स्वातंत्र्यलढा’ची घोषणा
🚨 सोनम वांगचुक प्रकरण तापले! पत्नीची दिल्ली HC मध्ये धाव; 20 जुलैला ‘दुसरा स्वातंत्र्यलढा’ची घोषणा सफदरजंग रुग्णालयातून खाजगी रुग्णालयात हलवण्याची मागणी उपोषणाचा २२ वा दिवस, सलाईन-औषधांनाही नकार सोनम वांगचुक यांना सफदरजंगमधून हलवण्याची मागणी नवी दिल्ली | प्रतिनिधी : दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेले शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना खाजगी रुग्णालयात हलवण्याची मागणी…