सावनेर–कळमेश्वरमध्ये भव्य शेतकरी कर्जमुक्ती मेळावा उत्साहात संपन्न
का टा वृत्तसेवा I संजय श्रीखंडे सावनेर–कळमेश्वरमध्ये भव्य शेतकरी कर्जमुक्ती मेळावा उत्साहात संपन्न मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार डॉ. आशिष देशमुख यांचा पुढाकार पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात ३० जुलैपूर्वी कर्जमाफीची रक्कम जमा होणार प्रतिनिधी | सावनेर/कळमेश्वर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांच्या पुढाकाराने सावनेर व कळमेश्वर येथे भव्य शेतकरी कर्जमुक्ती मेळाव्याचे…