‘धर्मेंद्र प्रधान भ्रष्टाचाराचे प्रतीक; त्यांना जावेच लागणार होते’ : राहुल गांधी
नीट पेपरफुटी प्रकरणावरून केंद्र सरकारवर राहुल गांधींचा हल्लाबोल शिक्षण व्यवस्था पोखरल्याचा आरोप; विद्यार्थ्यांच्या तीन मागण्यांवर तडजोड नसल्याचा इशारा नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी, “धर्मेंद्र प्रधान यांना जावेच लागणार होते. ते भ्रष्टाचाराचे प्रतीक बनले होते. देशाची शिक्षण…