‘विदर्भाची पंढरी’ धापेवाड्यात आषाढी एकादशीनिमित्त भक्तिसागर उसळला
‘विदर्भाची पंढरी’ धापेवाड्यात आषाढी एकादशीनिमित्त भक्तिसागर उसळला सातदिवसीय यात्रोत्सवाला प्रारंभ स्वयंभू श्रीविठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी कामगार टाइम्स | भूषण सवाईकर/ संजय श्रीखंडे कळमेश्वर : विदर्भाची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र धापेवाडा येथे आषाढी एकादशीनिमित्त स्वयंभू श्रीविठ्ठल-रुक्मिणी यांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली. आषाढी एकादशीपासून सुरू झालेल्या सातदिवसीय वार्षिक यात्रोत्सवाला उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला…