सावनेरमध्ये भीषण रेल्वे अपघात; धावत्या ट्रेनच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा मृत्यू
सावनेरमध्ये भीषण रेल्वे अपघात; धावत्या ट्रेनच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा मृत्यू अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट सावनेर, प्रतिनिधी : नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे गुरुवारी सकाळी धावत्या रेल्वेच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सकाळी सुमारे १०.१५ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. या घटनेमुळे फिरके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सावनेर परिसरात…