‘तांदूळ द्या, ज्वारी घ्या’ फंड्याने चाकूरमध्ये रेशन धान्याचा काळाबाजार
🚨 ब्रेकिंग : गरीबांच्या ताटातील धान्यावर दलालांचा डल्ला! ‘तांदूळ द्या, ज्वारी घ्या’ फंड्याने चाकूरमध्ये रेशन धान्याचा काळाबाजार पुरवठा विभागाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह चाकूर (जि. लातूर) | कामगार टाइम्स प्रतिनिधी कोरोना काळात गरिबांच्या अन्नसुरक्षेसाठी सुरू करण्यात आलेल्या पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेला चाकूर तालुक्यात…